Expert IVF Specialist – Dr. Aarti Parakh
Book Your Consultation
Services We Offer
Our Happy Patients
Testimonials
ज्योती
मी ज्योती, डॉ. आरती पारख मॅडम कडे माझी आ. यु. आय. ची (IUI) ट्रीटमेंट चालू होती, आणि आता त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मि सध्या प्रेग्नेंट आहे. डॉ. आरती पारख मॅडम खुप चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. आणि त्यांचा इतर स्टाफ पण खूप छान आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद…
केतकी
मी सन 2021 पासुन आरती पारख मॅडमकडे ट्रिटमेंट घेत आहे. मध्यंतरी एक वर्ष ब्रेक घेतला पण मॅडमांनी पुन्हा प्रेरित केले आणि मी ट्रिटमेंट सुरू केली. सर्वसामान्य व्यक्तीसाठी पारख मॅडमकडे येणे म्हणजे यातच मोठ यश आहे हॉस्पिटलचा स्टाफ आणि मॅडमचे इतरांप्रती बोलणे वागणे एकदम आपुलकीचे आहे 50% टेंशन मॅडमशी बोलुनच कमी होते. सर्व गोष्टींसाठी धन्यवाद मॅडम, सदैव आपली ऋणी राहिल.
अश्विनी
मी गेल्या चार वर्षांपासून गर्भधारणेसाठी प्रयत्न करत होती. मी डॉ आरती पारख यांच्याकडे येण्याआधी २ हॉस्पिटल मध्ये गेली होती पण तिथे मला काहीच परिणाम भेटला नाही, त्यानंतर मी डॉ आरती पारख यांच्याकडे कन्सल्ट केलं, मॅडम ने मला खूप चांगल्या पध्दतीने समजून सांगितले आणि खूप सपोर्ट केला. डॉ आरती पारख खूप चांगल्या डॉक्टर आहेत. त्यांचा स्टाफ पण खूप चांगला आहे मला इथे १ महिन्यातच गुड न्यूज भेटली. आणि आम्ही खूप खुश झालो . धन्यवाद मॅडम आणि कर्मचारी…
पूजा
मी पूजा, माझ्या लग्नाला 8 वर्षे झाली आहेत, पण मी खूप प्रयत्न करूनही एकदाही प्रेग्नेंट राहिली नाही परंतू गेल्या तीन महिन्यापासून मी, डॉ. आरती पारख मॅडमकडे ट्रिटमेंट सुरू केली होती. त्यात मी पहिल्यादा आय. यु.आय. (IUI) केले पण मला प्रेगनेंसी राहीली नाही मात्र दुसऱ्या आय. यु.आय. चा रिझल्ट पॉझिटिव्ह आला मी मॅडमची खुप आभारी आहे. त्याच्या प्रयत्नामुळे आज मला आई होण्याचा आनंद मिळतोय, डॉ आरती मॅडम व सर्व टिमचे धन्यवाद.
Pillars of our success
We believe every patient is different and so is the reason for fertility problems. In our consultation, we always try to find the reason for your failure first and work out a treatment strategy for you that assures you result in a short time period.
1) Affordability of the treatment cost
2) Success of treatment
Highlights of 3 cycle program
1) This includes all medications and other charges for three stimulated IVF / ICSI Cycle
2) Any number of frozen embryo thaw cycles apart from three stimulated cycles.
3) Ultrasound demonstration of cardiac activity is considered as the end of treatment
4) Commutative success rate is 70%
Dr. Aarti Parakh is an Infertility Doctor in Nashik at SIX SIGMA IVF AND ENDOSCOPY CLINIC. At our center, what we value most is the patient’s trust and privacy. So for every couple, we make sure that they understand their treatment thoroughly and can make an informed decision about self.
Fertility treatment is an emotional roller-coaster ride. Our team helps you at each and every step to make your journey comfortable, assuring, and happy.